झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत दिपू आणि इंद्राला शलाकाच्या सासरी होणाऱ्या छळाविषयी समजतं. इंद्रा भररस्त्यात नयनला मारतो. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale